वाढत्या नागरी वसाहती भागात पायाभूत सुविधांच्या उपाययोजनांवर भर - आ. सुलभाताई खोडके

आ. सुलभाताई खोडके यांनी  तपोवनवासीयांना दर्शविला विश्वास

माधवी विहार ,योगीराज नगर  भागात  ४२. ८९ लक्ष निधीतुन रस्ता निर्मितीचा शुभारंभ


sulbhatai khodke 

अमरावती : तपोवन भागात नव्याने नागरी लोकवस्ती उदयास आल्या आहेत . मात्र स्थानिक परिसरातील  अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने  या रस्त्यावरून अवागमन करतांना अनेक अडचणी उदभवत  होत्या . या गंभीर बाबीकडे आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी  लक्ष देऊन परिसरात सुसज्ज रस्त्याचे विस्तीर्ण जाळे पसरविण्याकरिता मूलभूत सुविधांतर्गत ४२. ८९ लक्ष इतका निधी उपलब्द करून दिला आहे. शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आ.सौ .सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला .  मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांच्या विशेष अनुदानातील  ४२.८९ लक्ष निधी  मधून तपोवन परिसरातील माधवी विहार भागात १७. ९९ लक्ष निधीतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

तर योगीराज नगर भागात २४.९० लक्ष निधीतून अंतर्गत रस्त्यांना नवी चकाकी येणार आहे.  यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत भूमिपूजनाची औपचारिकता साधली . यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने आ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. दरम्यान आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . आज शहरीकरण वाढत असून अमरावतीच्या सभोवताली नागरी लोकवसाहती उदयास आल्या आहेत . त्यामुळे येथे सुरक्षात्मक बाबींची पूर्तता करण्यासह नागरिकांना रस्ते , स्वच्छता व सौदरीकरण , वीज , जलापुर्ती  आदी बाबींच्या उपलब्धतेसाठी आपला पुढाकार राहणार असल्याची ग्वाही आ. सुलभाताई खोडके यांनी दिली. 

आगामी काळात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासह विकासाची संकल्पना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सर्वोतोपरी प्राधान्य  राहणार असल्याचा विश्वास आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी याप्रसंगी व्यक्त केला.  तपोवन भागात सुरक्षित अवागमनाच्या पूर्ततेसाठी आमदार महोदयांनी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल   स्थानिक नागरिकांच्या वतीने आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत व आभार व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके, सौ. वैशाली  खोरगडे, माजी नगरसेविका स्वाती निस्ताने, मेघा बोंडे, साधना देशमुख, गिता घाटोळ, राजेंद्र खोरगडे, माधवराव देशमुख, यश खोडके, दिपीका लहुटे, शारदा सरोदे, सविता डुकरे रंजना गोगटे, प्रिया गोगटे, मनिशा सुपेकर, प्रमिला पाटील, सारीका सरोदे, आशा कातकिडे, रुपाली खांडेकर, मिनाक्षी बोरकर, नंदिनी ढोणे, सरला राऊत, तराना मोवाल, छाया वानखडे, शोभा चारघोडे, लता गुल्हाने, संगिता देऊळकर, मिनाक्षी नाईक, नीता भैसे, सुनंदा गडलिंग, भुमिका सायगन, कविता सोळंके, मनिषा पवार, माया सोनोने, मोहीनी पाचपांडे, बबनराव लोखंडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता - सुनील जाधव, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक - स्वप्निल तालन, मनपा कनिष्ठ अभियंता - अंकुर डवरे, हनुमान तिवारी, छोटु बोंतलवार, रवि ढोणे, शुभम पाटील, रामचंद्र देवगडे, अनंत घुगे, बाबुराव दिंडलकर, विजय महल्ले, नाना मोरखडे, जगदिशप्रसाद यादव, अर्थव बोंतलवार, सुयोग महल्ले, प्रतिक गुप्ते, अतुल सरोदे, सार्थक खोरगडे, राजेंद्र खोरगडे, दिपक यादव, अंबादास सयाम, महेंद्र ढोणे, उमेश गोगटे, सुभाषचंद्र खडसे, दिनेश बावनथडे, अतुल बोबडे, दिलीप गंभीर, मिलिंद बाप्पु बोंतलवार, मदन बोरकर, महेंद्र ढोणे, गणेश खोत, सितारामजी नेहारे, अजाबराव निचाळे, भाष्करराव वानखडे, नरेंद्र गुलदेवकर, हिरामणजी गावंडे,

गाैतम वानखडे, राजाभाऊ गडलिंग, मोहन क्षिरसागर, सुधिर वर्धे, जगदिश तायडे, अविनाश भैसे, तेलगोटे, शामराव गोदडे, शरदराव डुकरे, तेजस धावळे, शुभम दिघाडे, रमेश तुळे, शालीकराम गवई, गजानन चोपडे, रविंद्र देशमुख, किसन चव्हाण, अमरसिंग चव्हाण, पवन येरोकार, मंगेश खंडारे, मनिष लहुटे, सुहास पाचपांडे, गणेश सरोदे, राजाभाऊ पाठक, कृष्णराव चारघोडे, नरेश सोनोने, मुरलीधरराव घाटोळ, अशोकराव गुल्हाने, गोवर्धन वानखडे, प्रमोद गभणे, अजित राठोड, विनोद गभणे, राजेश सायगन, आशिष काळे, अश्विन बोंडे, पांडुरंग चावरे, दिनेश माहुलकर, दुर्योधन लोदे, साहेबराव खडसे, लक्ष्मण बदुकले, नंदागवळी, चंदु आत्राम, रमेश तुळे, प्रविण धांडे, गजानन भडांगे, विश्वनाथ गावत्रे, संजय रेड्डी, विनोद चव्हाण, अंकुश सायगन, किशोर ठाकुर, निलेश गजभिये, अॅड. एन.सी. धांडे, अमित फुके, निशिकांत मोहीते, श्याम चवरे, मनिष लबडे, शरद गावडे, नारायण जांगळे, राजेश कडु, राजेंद्र ढोकणे, ए.डी. लाकडे, पि.बी. सबाने, महेंद्र किल्लेकर आदि सहीत स्थानिय परिसरातील जेष्ठ नागरीक, महिला भगिनीसह  युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments